Loading...

सोम-शनि: सकाळी 09.30 am ते संध्या 06.00 pm

समस्या तुमची, उत्तर आमचे!

आपल्या प्रत्येक गरजेसाठी आहे आमच्याकडे विविध ठेव योजना, कर्ज योजना, खाते सेवा मोबाईल बँकिंग. आपल्याला हव्या असलेल्या पुढील कोणत्याही योजनेचा लगेच लाभ घ्या.

खाते सेवा

तुमच्या दैनंदिन जीवनातील व्यवहार सुलभ होण्याकरिता, विश्‍वास अर्बनमध्ये आपल्या पर्सनल किंवा बिझनेसच्या गरजेनुसार बचत खाते व चालू खाते उघडा आणि व्यवहार करा गतिशील.

अधिक जाणून घ्या
कर्ज योजना

आर्थिक समस्या कधीही येऊ शकते. म्हणूनच तुमच्या गरजा लक्षात घेऊन विश्‍वास अर्बन सर्व प्रकारच्या कर्ज सुविधा, ते ही अत्यंत कमीत कमी कागदपत्रांमध्ये त्वरित मंजुरी.

अधिक जाणून घ्या
ठेव योजना

तुमच्या कष्टाची कमाई सुरक्षित ठेवण्यासाठी विश्‍वास अर्बनच्या विविध ठेव योजनांचा लाभ घ्या,जिथे तुमची रक्कम सुरक्षित तर राहिलच शिवाय त्यावर चांगले रिटर्न्स देखील मिळेल.

अधिक जाणून घ्या
इतर सुविधा

बचत खाते, कर्ज व ठेव व्यतिरिक विश्‍वास अर्बन आपल्या ग्राहकांना इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, NEFT, RTGS, व लॉकर यांसारख्या अनेक उत्तमोत्तम सेवा पुरवते.

अधिक जाणून घ्या

बँकिंग सुविधा एका क्लिकवर

आजच गूगल प्लेस्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअर वरून विश्‍वास अर्बन मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करा आणि 24x7 अभुभवा डिजिटल बँकिंगचा आनंद !

बिल पेमेंट

फंड ट्रान्सफर

मोबाईल रिचार्ज

संपूर्ण सुरक्षा

संस्थेविषयी

विश्‍वास अर्बन - साथ विश्‍वासाची, सुरक्षित भविष्याची

सामान्य नागरिकांच्या हितासाठी, त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी तरुण विचारांच्या तरुणांनी सुरु केलेल्या विश्‍वास अर्बन को. ऑप क्रेडिट सोसायटी येणाऱ्या प्रत्येकाला जिव्हाळ्याने, आपुलकीने जपणं आणि सर्वोत्तम सेवा देणे हे प्रथम कर्तव्य समजून ग्राहकांचा विश्‍वास जपत प्रामाणिक प्रयत्न करत संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत असणारी नामांकित पतसंस्था आहे.

२६
वर्षांचा
अनुभव

असंख्य ग्राहकांचा विश्‍वास म्हणजे विश्‍वास अर्बन

Copyright © 2025 Vishwash Urban , Website Designed by SASH MEDIA