Loading...

सोम-शनि: सकाळी 09.30 am ते संध्या 06.00 pm

Call Anytime

02426-234007

संस्थेविषयी

विश्‍वास अर्बन - साथ विश्‍वासाची, सुरक्षित भविष्याची

सामान्य नागरिकांच्या हितासाठी, त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी तरुण विचारांच्या तरुणांनी सुरु केलेल्या विश्‍वास अर्बन को. ऑप क्रेडिट सोसायटी येणाऱ्या प्रत्येकाला जिव्हाळ्याने, आपुलकीने जपणं आणि सर्वोत्तम सेवा देणे हे प्रथम कर्तव्य समजून ग्राहकांचा विश्‍वास जपत प्रामाणिक प्रयत्न करत संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत असणारी नामांकित पतसंस्था आहे.

ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना त्वरित बँकिंग सुविधा मिळावी यासाठी विश्‍वास अर्बन ग्राहकांना कर्ज योजना, ठेव योजना, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, आधार बँकिंग, SMS बँकिंग, मायक्रो ATM, इ. अनेक सुविधा उपलब्ध करून देते. आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे निरंतर प्रगतीचे साधन समजून काळानुरूप कार्यपद्धतीत बदल करत सोसायटीने नेहमीच ग्राहक सेवेचे नव-नवीन मानदंड प्रस्थापित केले आहेत. भारतात कोठेही पैसे पाठवायची आणि स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध आहे. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन ठेवी व कर्जाकरिता विविध पर्याय उपलब्ध करून देत संस्था अल्प कालावधीतच ग्राहकांच्या मनावर राज्य गाजवत आहे.

अध्यक्षांचे मनोगत

श्री. विश्‍वास अरुण धोंडे पाटील

संस्थापक - चेअरमन, विश्‍वास पतसंस्था व विश्‍वास उद्योग समुह

B. Tech, M. Tech (CM), M.I.E., AMIE, AIIV, ISSE, Master of Valuation (Real Estate), Govt. Reg. Structural Engineer, Auditor, Govt. Reg. Valuer, Chartered Engineer, and Pra. Architect
एक सुसवाद अर्थक्रातीशी…

आदरणीय अतिथी,

आमच्या संस्थेच्या वेबसाइट वर आल्याबद्दल मी प्रथमतः तुमचे आभार मानतो.

विश्‍वास अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., राहुरी ही अहमदनगर जिल्ह्यातील संपूर्ण अहमदनगर जिल्हा हे कार्यक्षेत्र असणारी एक नामांकित सहकारी संस्था आहे. अहमदनगर जिल्हया मधील सर्व सामान्यांचे आर्थिक हीत साधत, त्यांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या या संस्थेचा उद्देश साध्य करण्यासाठी व संस्थेच्या ब्रीद वाक्या प्रमाणे "साथ विश्‍वासाची, सुरक्षित भविष्याची" म्हणजे तुमचा विश्‍वास जपुन, सर्व सभासदांना सुरक्षित भविष्य प्रदान करण्यासाठी आम्ही सतत झटतो आहोत.


ठेवीदारांसाठी महत्वाचा संदेश
  • ठेवीदाराणे आपली ठेव ठेवतांना त्या पतसंस्थेचा कारभारी कोण आहे?
  • संस्था डबघाईस आली तर आपली रक्कम तो संस्थापक देऊ शकतो का ?
  • त्यांची तेवढी कुवत आहे का?

हे ठेवीदाराणे पाहणे गरजेचे आहे. काही संस्था चालकांवर ठेवीदारांचा विश्‍वास आहे, त्यामुळे ठेवीदारांनी भ्रष्टाचार होण्याअगोदरच, आपल्या ठेवी योग्य त्या ठिकाणी ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. चला तर मग, या सुरक्षित विश्‍वासाच्या प्रवाहात सामील होण्यासाठी, आमच्यासोबत व्यवहार करण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करत आहे.

माझ्याकडून तुम्हाला खुप खुप शुभेच्छा ..!!

ध्येय, लक्ष आणि मूल्ये

व्हिजन

एक विश्‍वासू आणि नाविन्यपूर्ण आर्थिक भागीदार बनणे, व्यक्ती, व्यवसाय आणि समुदायांना त्यांची ध्येये आणि आकांक्षा साध्य करण्यासाठी सक्षम बनवणे, अखंडता, पारदर्शकता आणि सामाजिक जबाबदारीचे सर्वोच्च मानक राखणे.

मिशन

उत्तम सेवा, पारदर्शक व्यवहार, ग्राहकांचा विश्‍वास आणि वेळेनुसार बँकिंग सुविधेत आधुनिक बदल करत येत्या काळात प्रेमाची असंख्य नाती जोडत 31 मार्च 2024 पर्यंत विश्‍वास अर्बनमध्ये 50 कोटी रुपयांचा ठेवेचा आकडा सर करण्याचे आमचे ध्येय आहे.

मूल्ये

  • विश्‍वास : ग्राहकांशी दीर्घकालीन संबंध निर्माण करणे.
  • नवोपक्रम : अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आर्थिक उपाय स्वीकारणे
  • सशक्तीकरण : सर्व भागधारकांसाठी वाढ आणि प्रगतीला सहाय्यक
  • सचोटी : प्रामाणिकपणा, नैतिकता आणि पारदर्शकतेसह कार्य करणे
  • सामाजिक जबाबदारी : समुदाय आणि पर्यावरणाच्या कल्याणासाठी योगदान देणे

Copyright © 2024 Vishwash Urban , Website Designed by SASH MEDIA